साहित्य :
१) १ कप भिजवलेले साबुदाने२) २उकडलेले बटाटे
३) १/२शेंगदाण्याचा कूट (शेंगदाने भाजून भरड कूट)
४) ५-६तिखट हिरव्या मिरच्या(पेस्ट करून)
५) १/२ टीस्पून लिंबाचा रस
६) १/४ कप कोथांबीर(बारीक चिरलेली)
७) चवीनुसार मीठ
८) तळण्यासाठी तेल
चटणीसाठी साहित्य:
१)खवलेले ओले खोबरे -१/२ कप२) हिरव्या मिरच्या -२ (लहान )
३) दही-३ टेबल स्पून
४) कोथांबीर-१/२ कप
कृती :
१) ४ते ५तास स साबुदाणे भिजवावे ५ तासानंतर पाणीनिथळून घ्या.
२)उकडलेला बटाटा किसून घ्या व यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व शेंगदाण्याचा
कूट ,तिखट मिरची पेस्ट,लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथांबीर व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करावे
३) तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोलाकार गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा
४) मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे
व गरमागरम वडे ओल्या खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!
(उपवासाचे घावन रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_7.html

चटणी तयार करण्यसाठी -
चटणीचे सर्व साहित्य घेऊन मिक्सरमधून फिरवून घ्यावे व वड्यांसोबत चटणी सर्व्ह करावी.टिपः
१) तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर,
साबुदाणा कोरडा झाला की १/२ टीस्पून जिरे घाला.
-kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!
(उपवासाचे घावन रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_7.html

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा