साहित्य :
1. १ वाटी वरी तांदुळ2. २चमचे साजुक तूप
3. पाऊण वाटी साखर
4. २ वाटी पाणी
5. दीड वाटी दूध
6. ७काजू ,७बदाम
7. केशर १ कांडी
8. २ वेलची
कृती :
१)प्रथम एका पातेल्यात साखर, दूध, केशर व पाणी एकत्र करून उकळवून घ्यावे..२)एका बाजुला कढईत १ चमचा तुपावर वरी तांदुळ भाजा
३) उकळते मिश्रण भजलेल्या तांदुळ वर ओतावे.ढवळुन घ्यावे.आता त्यात काजू बदाम आणि वेलची पूड घालावी.
१ चमचा तूप घालावे
४ )पुन्हा ढवळुन घ्यावे.आता त्यावर झाकण ठेवून
मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे.. शिरा तयार..
टिपः
१) तांदुळ भाजताना मंद आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्यावे
२) साजुक तूप उपलब्ध नसेल तर डालडा (वनस्पती तूप)
वापरले तरी चालेल.
-kalyani
Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com
तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏
